मदतीचा हात……

” लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट ” या समाज सेवा संस्थेने जानेवारी 2019 पासुन महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने जावळी येथे मेढा या ठिकानी निसर्ग रम्य अशा जागी मातोश्री वृद्ध आश्रमाचे काम सुरु केले आहे. मानसाच्या आयुष्यातील वृद्धत्वाचा काळ हा आतिषय  संवेदनशील आस्तो. अशावेळी आपुलकी , प्रेम ,जिव्हाळा व मदत याचीच गरज असते , म्हणूनच समवयस्क मंडळींच्या सहवासात राहून पुढील आयुष्य समाधानात जगण्यासाठी मातोश्री वृद्धाश्रम आहे

हा  वृद्धाश्रम वृक्षांनी , फुलझाडे , फळ झाडांनी भरलेला आहे. निराधार गरजू , मानसिक व शारिरिक रित्या खचलेले स्वतःच्या इच्छेने येणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी निवाराचे व आनंदाचे सर्व सोयींनी युक्त असे एकत्र कुटुंबाचे हक्काचे मोठे घर होत आहे . आपण समाजाचे काही देणे लागतो , किंबहुना ते आपले कर्तव्य आहे . या कर्तव्याला जागुया मदतीचा हात देऊया…..

FOR ENGLISH

यशस्वीरित्या पार पाडलेल्या जबाबदाऱ्या

यशस्वीरित्या पार पाडलेल्या जबाबदाऱ्या
0 +
वर्षा पासुन कार्यरत
0 +
मदतीचा हात
0 +
सामाजिक कार्य
0 +
आनंदी निराधार

आमची मुख्य कार्यक्षेत्रे

आमची मुख्य कार्यक्षेत्रे
वृद्धाश्रम
अनाथालय
गोशाळा
विवाह संस्था
रुग्णालये

सर्व देणगीदार 12A / 80G लाभास पात्र ठरतील

All donors will be eligible for 12A / 80G benefit

ABOUT US

If You Need Any Help Support In Your Area , Locality , Any Problems , Feel Free To Contact Us. We Will Provide Aid For Your Genuine Problems.  

ADDRESS

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट :- ऑफिस क्रमांक २, प्लॉट क्रमांक बी, सर्व्हे क्रमांक ७/२, पार्टे हाऊस, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे ४११०४१

  • laxmicharitabletrust66@gmail.com
  • +91 9421448998
  • +91 8888975550

© 2023 –  All rights reserved.Design & Developed By Premixmedia